बुधवार, ४ नोव्हेंबर, २०१५

शिक्षण पद्धती

आधुनिक शिक्षण पद्धति 
आधुनिक शिक्षण पद्धति मध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन अध्यापन केले जाते. मुलांच्या आवडीप्रमाणे,त्यांच्या कलेप्रमाणे शिक्षण दिले जाते. आधुनिक शिक्षण पद्धति ही शिक्षककेंद्रित नसून विद्यार्थीकेंद्रित आहे.या पद्धतिमध्ये केवल विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो.आधुनिक शिक्षण पद्धतिमध्ये ई-लर्निंग, डिजिटल स्कूल या संकल्पना ही रूजू लागल्या आहेत. नवनवीन गैजेटचा वापर करून अध्ययन अध्यापन केले जाते.